लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

उसतोड कामगारांची नोंदणी करा, उस्मानाबादेत कामगार संघटनेचे हलगीनाद आंदोलन - Marathi News | Register Ustod workers, Halginad movement of labor organization in Osmanabad | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उसतोड कामगारांची नोंदणी करा, उस्मानाबादेत कामगार संघटनेचे हलगीनाद आंदोलन

राज्यातील अनेक ऊसतोड कामगारांची शासन स्तरावर नोंदणी नाही. ...

Pune: बारामती तालुक्यात आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह  - Marathi News | Body of unknown woman found in Baramati taluka pune latest crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: बारामती तालुक्यात आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह 

हृदय विकाराच्या झटक्यामुळे महिलेचा मृत्यू : शवविच्छेदन अहवालात निष्पन्न... ...

छत्रपती कारखान्याचा गाळप हंगाम शुभारंभ संपन्न! 15 ऑक्टोबरला कारखाना होणार सुरू - Marathi News | Chhatrapati Factory's Sifting Season Commencement Completed! The factory will start on October 15 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :छत्रपती कारखान्याचा गाळप हंगाम शुभारंभ संपन्न! 15 ऑक्टोबरला कारखाना होणार सुरू

कारखान्याकडे 86032 या ऊस जातीचे लागण क्षेत्र एकूण क्षेत्राच्या तुलनेत 64 टक्के आहे.... ...

कारखानदारांच्या छाताडावर बसून २०० रुपये ऊसदर जादा घेवू, राजू शेट्टींनी दिला इशारा - Marathi News | Expressing regret that the price of sugarcane has not increased in four years as per the rising inflation, raju shetty also warned that last year's Rs 200 will be taken from the umbrella of the factory workers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कारखानदारांच्या छाताडावर बसून २०० रुपये ऊसदर जादा घेवू, राजू शेट्टींनी दिला इशारा

विधानसभेत एफआरपीचे तुकडे पाडताना तत्कालीन मंत्री हसन मुश्रीफ यांनी तोंड उघडले नाही. मात्र, सत्तेतून बाहेर पडल्यानंतर एक रक्कमी देण्याचे सुतोवाच करत आहेत. हेच त्यांनी विधानसभेत बोलले असते तर त्यांची मिरवणूक काढली असती. ...

काँग्रेसचे आमदार मोहनराव कदम 'कृष्णा'च्या व्यासपीठावर, अतुल भोसले म्हणाले, आता समीकरण बदलले - Marathi News | President of Sonhira Sugar Factory, MLA Mohanrao Kadam on the dais at the Annual Meeting of Krishna | Latest satara News at Lokmat.com

सातारा :काँग्रेसचे आमदार मोहनराव कदम 'कृष्णा'च्या व्यासपीठावर, अतुल भोसले म्हणाले, आता समीकरण बदलले

डॉ. अतुल भोसले म्हणाले, आता समीकरण बदलले ...

राजकारणासाठी साखर कारखान्याचा वापर होता कामा नये- सतीश घाटगे - Marathi News | Sugar factory should not be used for politics - Satish Ghatge | Latest jalana News at Lokmat.com

जालना :राजकारणासाठी साखर कारखान्याचा वापर होता कामा नये- सतीश घाटगे

प्रस्थापितांनी कारखान्याचा उपयोग राजकीय स्वार्थासाठी करत शेतकऱ्यांवर दडपशाही केली. ...

'वैद्यनाथ'च्या कर्मचारी, ऊसतोड कामगार- वाहतुकदारांचे पैसे थकवणे अशोभनीय: धनंजय मुंडे - Marathi News | keeping money pending from Vaidyanath Sugar factory's employees, sugarcane workers and transporters is indecent: Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :'वैद्यनाथ'च्या कर्मचारी, ऊसतोड कामगार- वाहतुकदारांचे पैसे थकवणे अशोभनीय: धनंजय मुंडे

वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना वेळेत सुरू करून क्षेत्रातील 100% ऊसाचे गाळप करावे ...

काटामारीतून साडेचार हजार कोटींची कारखानदारांकडून लूट, राजू शेट्टींचा गंभीर आरोप - Marathi News | 4 and a half thousand crore loot from the factory workers from Katamari, Serious accusation of Raju Shetty | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :काटामारीतून साडेचार हजार कोटींची कारखानदारांकडून लूट, राजू शेट्टींचा गंभीर आरोप

ऊसदर व एकरकमी एफआरपीसाठी तुम्ही फक्त लढायला तयार व्हा, डोकी फुटायची वेळ आली तर पहिली आमची फुटतील, अशी आक्रमक भूमिका त्यांनी यावेळी मांडली. ...